Relationship

Whats app   ग्रुप वर शेर केलेली , माज्या वाचण्यात आलेल्या सुंदर ओळी इथे पोस्ट करत आहे


 .....नातं.....

नातं मनापासून असेल....तर टिकतं...

नातं सहज स्वीकारलं असेल...तर फुलतं...

दोन धीराच्या शब्दांनी...नातं उमलतं....

विश्वासाच्या आधारावर ...नातं बहरतं...

सहज संवादाने ...नातं सुगंधीत होतं...

मतभेद समजून घेतलें तर...नातं भक्कम होतं...

मनाला मन समजलं की...नातं छान गुंफतं..

दूर असो वा जवळ खरं नातं अतुट असतं..

0 Response to "Relationship"

Post a Comment