उपाय एकदम सोपा आहे
" आग माझा नवरा हल्ली खुप उशिरा घरी येतो " सारिका वैतागून शिलाला सांगत होती
"अग इतकाच ना उपाय एकदम सोपा आहे "शीला म्हणाली "मध्यं तरी माझा हि नवरा मध्यं रात्रीनंतर उगवायचा ,
एके रात्री तो आला तेव्हा मी झोपेतच असल्यासारखी म्हणाले "तूच आहेस न सुधीर?
दुसऱ्या दिवसापासून ७ च्या आत घरात यायला लागला माझा नवरा ".
सारिका "इतक्या छोट्या श्या उपायाने सुधारला कसा नवरा तुझा ?
न सुधारून सांगतो कोणाला कारण माज्या नवऱ्याचे नाव विद्याधर आहे ......:)

0 Response to "Marathi jokes"
Post a Comment